Good morning children, How are you? आज दिनांक 08 जुलै 2020, बुधवार (Wednesday) आपण सर्व DIKSHA App वापरून अभ्यास करत आहातच. रोजच्याप्रमाणे मी खाली दीक्षा ऍपची लिंक दिली आहे. लिंकच्या मदतीने ऍप्प इन्स्टॉल करा म्हणजे तुम्हाला सहज अभ्यास करता येईल. 👉दीक्षा ऍपची लिंक👈 चला आता अभ्यासाला सुरुवात करू. काही अडचण असल्यास मला आपल्या Whats App ग्रुपवर कधीही विचारू शकता. आज आपण मराठी, English, गणित आणि विज्ञान या विषयांचा अभ्यास करणार आहोत. खाली विषय, पाठाचे नाव, दीक्षा ऍपमधील त्या पाठाची लिंक दिलेली आहे. लिंकच्या मदतीने दीक्षा ऍपमध्ये पाठ समजून घ्या, त्यानंतर पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा. विषय : मराठी घटक : वडिलांचं पत्र खालील लिंक च्या मदतीने पत्र लेखनातील मुद्दे दीक्षा ऍपमध्ये समजून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा. 👉लिंक👈 अभ्यास : Subject: English Unit : 3, Page 7 (Page No. 60) Read the text aloud with the help of the following video. (खालील व्हिडिओच्या मदतीने पाठाचे वाचन करा.) अ...
Awesome game.
ReplyDeleteThank you
Delete