Study From Home Std. 5th 16-06-2020

Good morning children,
How are you doing today?

आज दिनांक 16 जून 2020, मंगळवार (Tuesday)

आपण सर्व DIKSHA App वापरून अभ्यास करत आहातच. रोजच्याप्रमाणे मी खाली दीक्षा ऍपची लिंक दिली आहे. लिंकच्या मदतीने ऍप्प इन्स्टॉल करा म्हणजे तुम्हाला सहज अभ्यास करता येईल.
👉दीक्षा ऍपची लिंक👈

चला आता अभ्यासाला सुरुवात करूया. काही अडचण असल्यास मला आपल्या Whats App ग्रुपवर कधीही विचारू शकता.
आज आपण मराठी, English, गणित आणि परिसर अभ्यास 1 या विषयांचा अभ्यास करणार आहोत. खाली विषय, पाठाचे नाव, दीक्षा ऍपमधील त्या पाठाची लिंक दिलेली आहे. लिंकच्या मदतीने दीक्षा ऍपमध्ये पाठ समजून घ्या, त्यानंतर पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.

विषय : मराठी
घटक : अरण्यलिपी 
खालील लिंक च्या मदतीने दीक्षा ऍपमध्ये पाठाचा आशय समजून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा. 

अभ्यास : 
विषय : English 
Unit : 2, pages 6-7 (पाठयपुस्तकाचे पान क्र. 20-21)
Read the poem along with the following video. (खालील व्हिडिओच्या मदतीने कविता वाचा.)

अभ्यास : 

विषय : गणित 
घटक : बेरीज व वजाबाकी
खालील लिंकच्या मदतीने वजाबाकी करण्याची पद्धत समजून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा. 

अभ्यास : खालील उदाहरणे उभी मांडणी करून वहीवर सोडवा. पुढे दिलेल्या रिकाम्या जागेत तुमची उत्तरे नोंदवा.


विषय : परिसर अभ्यास 1
घटक : कुटुंबातील मूल्ये
खालील लिंकच्या मदतीने पाठ समजून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा. 

अभ्यास : रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून खालील वाक्ये पूर्ण करा.

वरील प्रश्न इथेच सोडवता येतील. प्रश्न सोडवून त्याचा स्क्रीनशॉट आपल्या Whats App ग्रुपवर पाठवा. सोडवताना काही अडचण अली तर वहीवर लिहून देखील सोडवू शकता. 

तुमच्या शंका, अडचणी खाली Comment मध्ये सुद्धा विचारता येतील. त्यासाठी अगदी वर दिसणारे  Subscribe  हे बटन दाबून blog चे सदस्य व्हा, मग खाली Enter your comment मध्ये तुमची अडचण लिहा.

Bye! See you tomorrow!!
 

Comments

Popular posts from this blog

Study From Home Std. 5th 31-07-2020

Study From Home Std. 6th 08-07-2020

Study From Home Std. 5th 02-07-2020