Study From Home Std. 5th 13-06-2020

Good morning children,
I hope you all are in well condition and enjoying your time with study from home.

आज दिनांक 13 जून 2020, शनिवार (Saturday)
DIKSHA App च्या मदतीने अभ्यास करताना मजा येत आहे न? ज्यांना DIKSHA App हवे आहे, त्यांच्यासाठी मी खाली लिंक देत आहे. लिंक च्या मदतीने DIKSHA App मोबाइल मध्ये इन्स्टॉल करा, म्हणजे तुमचा अभ्यास सोपा होईल.


चला आता अभ्यासाला सुरुवात करूया. काही अडचण असल्यास मला आपल्या Whats App ग्रुपवर कधीही विचारू शकता.
आज आपण मराठी, इंग्रजी, परिसर अभ्यास 1 आणि गणित या विषयाचा अभ्यास करणार आहोत. खाली विषय, पाठाचे नाव, DIKSHA App मधील त्या पाठाची लिंक दिली आहे. लिंक च्या मदतीने DIKSHA App मध्ये तो पाठ समजून घ्य, त्यानंतर पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.

विषय : मराठी 
घटक : सावरपाडा एक्स्प्रेस : कविता राऊत
अभ्यास : दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे 'क्रीडामहोत्सव' या विषयावर आठ ते दहा वाक्ये लिहा.
महोत्सवाचा दिवस, महिना, काळ, स्थळ, तालुका/जिल्हा/राज्य पातळी, खेळांचे प्रकार, सर्वात जास्त आवडलेला खेळ, आवडण्याची कारणे, स्पर्धा कशा पार पडल्या, बक्षीस वितरण समारंभ पाहताना मनात आलेले विचार.

विषय :  इंग्रजी 
घटक : Unit 1 page 8
अभ्यास :
Match the following pictures with their describing words. खालील चित्रे व त्यांचे वर्णन करणारे शब्द यांच्या जोड्या जुळवा.


विषय : परिसर अभ्यास १
घटक : पृथ्वी आणि जीवसृष्टी 
खालील लिंक च्या मदतीने पाऊस कसा पडतो हे दीक्षा ऍप मध्ये समजून घ्या.

अभ्यास :पाठाचे वाचन करून पुढील प्रश्न सोडवा.

विषय : गणित
घटक : संख्याज्ञान 
खालील लिंक च्या मदतीने संख्यांचा लहानमोठेपणा दीक्षा ऍप मध्ये समजून घ्या.

अभ्यास :


वरील पैकी काही प्रश्न इथे सोडवताना अडचण आल्यास वहीवर लिहून सोडवू शकता. 
अभ्यास पूर्ण झाल्यावर मला नक्की कळवा.

Comments

Popular posts from this blog

Study From Home Std. 5th 31-07-2020

Study From Home Std. 6th 08-07-2020

Study From Home Std. 5th 02-07-2020