Study From Home Std. 5th 19-06-2020
Good morning children,
चला आता अभ्यासाला सुरुवात करूया. काही अडचण असल्यास मला आपल्या Whats App ग्रुपवर कधीही विचारू शकता.
वरील पैकी काही प्रश्न इथेच सोडवता येतील. प्रश्न सोडवून त्याचा स्क्रीनशॉट आपल्या Whats App ग्रुपवर पाठवा. सोडवताना काही अडचण अली तर वहीवर लिहून देखील सोडवू शकता.
How are you?
आज दिनांक 18 जून 2020, शुक्रवार (Friday)
आपण सर्व DIKSHA App वापरून अभ्यास करत आहातच. रोजच्याप्रमाणे मी खाली दीक्षा ऍपची लिंक दिली आहे. लिंकच्या मदतीने ऍप्प इन्स्टॉल करा म्हणजे तुम्हाला सहज अभ्यास करता येईल.
चला आता अभ्यासाला सुरुवात करूया. काही अडचण असल्यास मला आपल्या Whats App ग्रुपवर कधीही विचारू शकता.
आज आपण मराठी, English, गणित आणि परिसर अभ्यास भाग 1 या विषयांचा अभ्यास करणार आहोत. खाली विषय, पाठाचे नाव, दीक्षा ऍपमधील त्या पाठाची लिंक दिलेली आहे. लिंकच्या मदतीने दीक्षा ऍपमध्ये पाठ समजून घ्या, त्यानंतर पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
विषय : मराठी
घटक : रंग जादूचे पेटीमधले (कविता)
खालील लिंक च्या मदतीने कविता चालीवर म्हणण्याचा सराव करा. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा. अभ्यास : तुमच्या स्वतःच्या घराचे चित्र काढा. घराचे वर्णन करणारी कविता करा.
Subject : English
Unit : 2 page 12 (Textbook page No. 26)
Read the lesson with the help of the following video. खालील व्हिडिओच्या मदतीने पाठाचे वाचन करा.
Assignment :
विषय : गणित
घटक : गुणाकार व भागाकार
खालील लिंकच्या मदतीने भागाकार करण्याची पद्धत समजून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.अभ्यास :
विषय : परिसर अभ्यास 1
घटक : नियम सर्वांसाठी
खालील लिंकच्या मदतीने नियम व अटींसंबंधी माहिती समजून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
अभ्यास : शाळेत खालील प्रसंगी नियम पाळता, त्यांची यादी करा.
१) परिपाठाच्या वेळी
२) मध्यान्ह भोजनाच्या वेळी.
३) क्रीडांगणावर.
४) शाळेच्या वाचनालयात.
तुमच्या शंका, अडचणी खाली Comment मध्ये सुद्धा विचारता येतील. त्यासाठी अगदी वर दिसणारे Subscribe हे बटन दाबून blog चे सदस्य व्हा, मग खाली Enter your comment मध्ये तुमची अडचण लिहा.
Bye! See you tomorrow!!
Comments
Post a Comment