Study From Home Std. 6th 15-06-2020
Good morning children,
How studies are going?
आज दिनांक 15 जून 2020,सोम (Monday)
आपण सर्व DIKSHA App च्या मदतीने अभ्यास करत आहातच. रोजच्याप्रमाणे मी इथे दीक्षा ऍप इन्स्टॉल करण्याची लिंक देत आहे.
👉दीक्षा ऍपची लिंक👈
चला आता अभ्यासाला सुरुवात करूया. काही अडचण असल्यास मला आपल्या Whats App ग्रुपवर कधीही विचारू शकता. आज आपण मराठी, English, गणित आणि विज्ञान या विषयांचा अभ्यास करणार आहोत.
खाली विषय, पाठाचे नाव, दीक्षा ऍपमधील त्या पाठाची लिंक देत आहे. लिंक च्या मदतीने दीक्षा ऍपमध्ये पाठ समजून घ्या, त्यानंतर पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
विषय : मराठी
विषय : मराठी
घटक : पण थोडा उशीर झाला.
खालील लिंकच्या मदतीने या पाठाचा आशय समजून घ्या.
लिंक👉https://diksha.gov.in/play/content/do_312521048242749440213709
अभ्यास : वसुंधरेचे व सैनिकाच्या मनाचे वर्णन करणारी तुम्हांला आवडलेली वाक्ये पाठातून शोधून लिहा.
विषय : English
Unit : 1, page 18
खालील विडिओच्या मदतीने पाठाचे वाचन करा.
अभ्यास :
विषय : गणित
घटक : अपूर्णांकांवरील क्रिया
खालील लिंकच्या मदतीने अंशाधिक अपूर्णांकांचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकांत रूपांतर करण्याची पद्धत समजून घ्या.
अभ्यास :
![]() |
विषय : विज्ञान
घटक : पदार्थ सभोवतालचे - अवस्था आणि गुणधर्म
खालील लिंकच्या मदतीने पदार्थांच्या अवस्था आणि अवस्थांतर समजून घ्या.
अभ्यास :
वरील प्रश्न इथेच सोडवता येतील. प्रश्न सोडवून त्यांचा स्क्रीनशॉट आपल्या Whats App ग्रुपमध्ये पाठवा. सोडवताना काही अडचण आली, तर वहीवर लिहून देखील सोडवू शकता.
तुमच्या शंका, अडचणी खाली Comment मध्ये सुद्धा विचारात येतील. त्यासाठी अगदी वर दिसणारे Subscribe हे बटन दाबून blog चे सदस्य व्हा, मग खाली Enter your comment मध्ये तुमची अडचण लिहा.

Comments
Post a Comment