Study from Home Std. 6th 10/06/2020
Good Morning Children,
How are you?
आज दिनांक 10 जून 2020, बुधवार.
आपण सर्वांनी DIKSHA App वापरून अभ्यासाला सुरुवात केलेली आहेच. ज्यांना DIKSHA App हवे आहे, त्यांच्यासाठी मी इथे लिंक देत आहे. लिंक च्या मदतीने DIKSHA App मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा, म्हणजे तुम्हाला सहज अभ्यास करता येईल.
आज आपण मराठी, इंग्रजी, गणित आणि विज्ञान या विषयांचा अभ्यास करणार आहोत. खाली विषय, पाठाचे नाव, DIKSHA App मधील त्या पाठाची लिंक दिलेली आहे. लिंक च्या मदतीने पाठ दीक्षा अँप मध्ये समजून घ्या, त्यानंतर पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
चला आता अभ्यासाला सुरुवात करूया. काही अडचण असल्यास मला आपल्या Whats App ग्रुपवर कधीही विचारू शकता.
विषय : मराठी
घटक : बलसागर भारत होवो (कविता)
खालील लिंकला टच करून दीक्षा अँप मध्ये कविता समजून घ्या. त्यानंतर BACK (←) बटन दाबून परत या पानावर येऊन पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
खालील लिंकला टच करून दीक्षा अँप मध्ये कविता समजून घ्या. त्यानंतर BACK (←) बटन दाबून परत या पानावर येऊन पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
अभ्यास: कविता चालीवर म्हणा. तुम्हाला आवडलेल्या कवितेतील ओली वहीवर लिहा.
विषय : गणित
घटक : भूमितीतील मूलभूत संबोध
खालील लिंक ला टच करून बिंदू हा संबोध समजून घ्या. त्यानंतर बॅक (←) बटन दाबून परत या पानावर येऊन पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
खालील लिंक ला टच करून बिंदू हा संबोध समजून घ्या. त्यानंतर बॅक (←) बटन दाबून परत या पानावर येऊन पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
अभ्यास:
विषय : इंग्रजी
घटक : Unit 1 page 1
अभ्यास:
कविता वाचा व तुम्हाला आवडलेल्या ओळी लिहा.
विषय : विज्ञान
घटक : नैसर्गि क संसाधने - हवा, पाणी आणि जमीन
खालील लिंक ला टच करून हवा या नैसर्गिक संसाधनाची माहिती समजून घ्या. त्यानंतर BACK (←) बटन दाबून परत इथे येऊन पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
खालील लिंक ला टच करून हवा या नैसर्गिक संसाधनाची माहिती समजून घ्या. त्यानंतर BACK (←) बटन दाबून परत इथे येऊन पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
अभ्यास: खाली दिलेली वायूंच्या नावांपुढे त्यांचे हवेतील असलेले योग्य प्रमाण जोडून रिकाम्या जागा भरा.
वर दिलेले प्रश्न इथे सोडवताना काही अडचण आल्यास, ते प्रश्न वहीवर लिहूनसुद्धा सोडवू शकता. अभ्यास पूर्ण झाल्यावर मला नक्की कळवा.

Comments
Post a Comment