Study From Home Std. 6th 19-06-2020
Good morning children!
आपण सर्व DIKSHA App वापरून अभ्यास करत आहातच. रोजच्याप्रमाणे मी खाली दीक्षा ऍपची लिंक दिली आहे. लिंकच्या मदतीने ऍप्प इन्स्टॉल करा म्हणजे तुम्हाला सहज अभ्यास करता येईल.
चला आता अभ्यासाला सुरुवात करूया. काही अडचण असल्यास मला आपल्या Whats App ग्रुपवर कधीही विचारू शकता.
विषय : मराठी
Subject : English
वरील प्रश्न इथेच सोडवता येतील. प्रश्न सोडवून त्याचा स्क्रीनशॉट आपल्या Whats App ग्रुपवर पाठवा. सोडवताना काही अडचण अली तर वहीवर लिहून देखील सोडवू शकता.
How are you?
आज दिनांक 19 जून 2020, शुक्रवार (Friday)
आपण सर्व DIKSHA App वापरून अभ्यास करत आहातच. रोजच्याप्रमाणे मी खाली दीक्षा ऍपची लिंक दिली आहे. लिंकच्या मदतीने ऍप्प इन्स्टॉल करा म्हणजे तुम्हाला सहज अभ्यास करता येईल.
चला आता अभ्यासाला सुरुवात करूया. काही अडचण असल्यास मला आपल्या Whats App ग्रुपवर कधीही विचारू शकता.
आज आपण मराठी, English, गणित आणि विज्ञान या विषयांचा अभ्यास करणार आहोत. खाली विषय, पाठाचे नाव, दीक्षा ऍपमधील त्या पाठाची लिंक दिलेली आहे. लिंकच्या मदतीने दीक्षा ऍपमध्ये पाठ समजून घ्या, त्यानंतर पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
विषय : मराठी
घटक : वारली चित्रकला
खालील लिंक च्या मदतीने दीक्षा ऍपमध्ये विविध साहित्यप्रकारांचा आस्वाद घ्या . त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
अभ्यास :
Unit : 1, Pages 26-27
Read the lesson with the help of the following video loudly. खालील व्हिडिओच्या मदतीने पाठाचे वाचन करा.
अभ्यास :
विषय : गणित
घटक : अपूर्णांकांवरील क्रिया
खालील लिंक च्या मदतीने संख्यारेषेवर अपूर्णांक कसा दाखवावा हे दीक्षा ऍपमध्ये समजून घ्या . त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा
अभ्यास :
विषय : विज्ञान
घटक : पोषण आणि आहार
खालील लिंकच्या मदतीने अन्न आणि आरोग्य याविषयीची माहिती दीक्षा ऍपमध्ये समजून घ्या . त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
अभ्यास :
तुमच्या शंका, अडचणी खाली Comment मध्ये सुद्धा विचारता येतील. त्यासाठी अगदी वर दिसणारे Subscribe हे बटन दाबून blog चे सदस्य व्हा, मग खाली Enter your comment मध्ये तुमची अडचण लिहा.
Bye! See you tomorrow!!

Comments
Post a Comment