Study From Home Std. 6th 18-06-2020
Good morning children,
वरील प्रश्न इथेच सोडवता येतील. प्रश्न सोडवून त्याचा स्क्रीनशॉट आपल्या Whats App ग्रुपवर पाठवा. सोडवताना काही अडचण अली तर वहीवर लिहून देखील सोडवू शकता.
How are you?
👉दीक्षा ऍपची लिंक👈आज दिनांक 18 जून 2020, गुरुवार (Thursday)
आपण सर्व DIKSHA App वापरून अभ्यास करत आहातच. रोजच्याप्रमाणे मी खाली दीक्षा ऍपची लिंक दिली आहे. लिंकच्या मदतीने ऍप्प इन्स्टॉल करा म्हणजे तुम्हाला सहज अभ्यास करता येईल.
चला आता अभ्यासाला सुरुवात करूया. काही अडचण असल्यास मला आपल्या Whats App ग्रुपवर कधीही विचारू शकता.
आज आपण मराठी, English, गणित आणि विज्ञान या विषयांचा अभ्यास करणार आहोत. खाली विषय, पाठाचे नाव, दीक्षा ऍपमधील त्या पाठाची लिंक दिलेली आहे. लिंकच्या मदतीने दीक्षा ऍपमध्ये पाठ समजून घ्या, त्यानंतर पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
विषय : मराठी
घटक : वारली चित्रकला
खालील लिंक च्या मदतीने दीक्षा ऍपमध्ये भाषासौंदर्य समजून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
अभ्यास :
Subject : English
Unit : 1 pages 24-25
Read the lesson with help of following video. खालील व्हिडिओच्या मदतीने पाठाचे वाचन करा.
अभ्यास :
Match the following pictures and their descriptions. खालील चित्रे आणि त्यांचे वर्णन यांच्या जोड्या जुळवा.
विषय : गणित
घटक : अपूर्णांकावरील क्रिया
खालील लिंकच्या मदतीने पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची वजाबाकी करण्याची पद्धत समजून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा. अभ्यास :खालील उदाहरणे सोडावा. दिलेल्या मोकळ्या जागेत तुमची उत्तरे नोंदवा.
विषय : विज्ञान
घटक : पदार्थ आपल्या वापरातील
खालील लिंकच्या मदतीने नैसर्गिक पदार्थांपासून पदार्थांची निर्मिती समजून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
अभ्यास : दिलेले भरून वाक्ये पूर्ण करा.
तुमच्या शंका, अडचणी खाली Comment मध्ये सुद्धा विचारता येतील. त्यासाठी अगदी वर दिसणारे Subscribe हे बटन दाबून blog चे सदस्य व्हा, मग खाली Enter your comment मध्ये तुमची अडचण लिहा.
Bye! See you tomorrow!

Comments
Post a Comment