Study From Home Std. 6th 16-06-2020
Good morning children,
How are you doing today?
आज दिनांक 16 जून 2020, मंगळवार (Tuesday)
आपण सर्व DIKSHA App वापरून अभ्यास करत आहातच. रोजच्याप्रमाणे मी खाली दीक्षा ऍपची लिंक दिली आहे. लिंकच्या मदतीने ऍप्प इन्स्टॉल करा म्हणजे तुम्हाला सहज अभ्यास करता येईल.
चला आता अभ्यासाला सुरुवात करूया. काही अडचण असल्यास मला आपल्या Whats App ग्रुपवर कधीही विचारू शकता.
आज आपण मराठी, English, गणित आणि विज्ञान या विषयांचा अभ्यास करणार आहोत. खाली विषय, पाठाचे नाव, दीक्षा ऍपमधील त्या पाठाची लिंक दिलेली आहे. लिंकच्या मदतीने दीक्षा ऍपमध्ये पाठ समजून घ्या, त्यानंतर पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
विषय : मराठी
घटक : आपले परमवीर
खालील लिंक च्या मदतीने दीक्षा ऍपमध्ये पाठाचा आशय समजून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
अभ्यास :
विषय : English
Unit : 1, page 20
Read the story along with the following video. (खालील व्हिडिओच्या मदतीने गोष्ट वाचा.)
अभ्यास : Put the following pictures in a proper sequence. खालील चित्रांचा योग्य क्रम लावा.
विषय : गणित
घटक : अपूर्णांकांवरील क्रिया
खालील लिंकच्या मदततीने पूर्णाकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करण्याची पद्धत समजून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
अभ्यास : खालील उदाहरणे सोडावा. त्याखाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमची उत्तरे नोंदवा.
विषय : विज्ञान
घटक : पदार्थ सभोवतालचे - अवस्था आणि गुणधर्म
खालील लिंकच्या मदतीने पदार्थाचे गुणधर्म समजून घ्या.
त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
अभ्यास :
वरील प्रश्न इथेच सोडवता येतील. प्रश्न सोडवून त्याचा स्क्रीनशॉट आपल्या Whats App ग्रुपवर पाठवा. सोडवताना काही अडचण अली तर वहीवर लिहून देखील सोडवू शकता.
तुमच्या शंका, अडचणी खाली Comment मध्ये सुद्धा विचारता येतील. त्यासाठी अगदी वर दिसणारे Subscribe हे बटन दाबून blog चे सदस्य व्हा, मग खाली Enter your comment मध्ये तुमची अडचण लिहा.
Bye! See you tomorrow!!

Comments
Post a Comment