Study From Home Std. 5th 11-06-2020

Good Morning Children,
I hope you all are in good condition and enjoying your study from home.

आज दिनांक ११ जून २०२०, गुरुवार (Thursday)
आपण सर्वांनी DIKSHA App वापरून अभ्यासाला सुरुवात केलेली आहेच. ज्यांना DIKSHA App हवे आहे, त्यांच्यासाठी मी इथे लिंक देत आहे. लिंक च्या मदतीने DIKSHA App मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा, म्हणजे तुम्हाला सहज अभ्यास करता येईल.


चला आता अभ्यासाला सुरुवात करूया. काही अडचण असल्यास मला आपल्या Whats App ग्रुपवर कधीही विचारू शकता.

आज आपण मराठी, इंग्रजी, परिसर अभ्यास भाग १ आणि गणित या विषयांचा अभ्यास करणार आहोत. खाली विषय, पाठाचे नाव, DIKSHA  App मधील त्या पाठाची लिंक दिलेली आहे. लिंक च्या मदतीने पाठ DIKSHA  App मध्ये समजून घ्या, त्यानंतर पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.

विषय : मराठी 
घटक : बंडूची इजार
खालील लिंकला टच करून हा पाठ दीक्षा ऍप मध्ये समजून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर येऊन पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
अभ्यास : 
विषय : इंग्रजी 
घटक : Unit 1 page 4

अभ्यास : मित्र/भाऊ-बहीण/कुटुंबातील इतर व्यक्तींसह या संवादाचा सराव करा.

विषय : परिसर अभ्यास १ 
घटक : आपली पृथ्वी आपली सूर्यमाला
खालील लिंकला टच करून हा पाठ / हि कविता दीक्षा ऍप मध्ये समजून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर येऊन पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.

अभ्यास : 




विषय : गणित 
घटक : संख्याज्ञान 
खालील लिंकला टच करून हा पाठ / हि कविता दीक्षा ऍप मध्ये समजून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर येऊन पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
अभ्यास : 


वर दिलेले प्रश्न इथे सोडवताना काही अडचण आल्यास, ते प्रश्न वहीवर लिहूनसुद्धा सोडवू शकता. अभ्यास पूर्ण झाल्यावर मला Whats group वर नक्की कळवा.
See you tomorrow!

Comments

Popular posts from this blog

Study From Home Std. 5th 31-07-2020

Study From Home Std. 6th 08-07-2020

Study From Home Std. 5th 02-07-2020