Study From Home Std. 6th 26-06-2020
Good morning children,
चला आता अभ्यासाला सुरुवात करू. काही अडचण असल्यास मला आपल्या Whats App ग्रुपवर कधीही विचारू शकता.
विषय : मराठी
तुमच्या शंका, अडचणी खाली Comment मध्ये सुद्धा विचारता येतील. त्यासाठी अगदी वर दिसणारे Subscribe हे बटन दाबून blog चे सदस्य व्हा, मग खाली Enter your comment मध्ये तुमची अडचण लिहा.
How are you?
आज दिनांक 26 जून 2020, शुक्रवार (Friday)
आपण सर्व DIKSHA App वापरून अभ्यास करत आहातच. रोजच्याप्रमाणे मी खाली दीक्षा ऍपची लिंक दिली आहे. लिंकच्या मदतीने ऍप्प इन्स्टॉल करा म्हणजे तुम्हाला सहज अभ्यास करता येईल.
आज आपण मराठी, English, गणित आणि विज्ञान या विषयांचा अभ्यास करणार आहोत. खाली विषय, पाठाचे नाव, दीक्षा ऍपमधील त्या पाठाची लिंक दिलेली आहे. लिंकच्या मदतीने दीक्षा ऍपमध्ये पाठ समजून घ्या, त्यानंतर पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
घटक : आता उजाडेल
खालील लिंक च्या मदतीने दीक्षा ऍपमध्ये पाठाचा आशय समजून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
अभ्यास : रिकाम्या जागेत योग्य शब्द भरून कवितेच्या ओळी पूर्ण करा.
Subject : English
Unit : 2, Page 8 (Page No. 35)
Read to story aloud with the help of the following video. (खालील व्हिडिओच्या मदतीने गोष्टीचे वाचन करा.)
अभ्यास :
विषय : गणित
घटक : दशांश अपूर्णांक
खालील लिंक च्या मदतीने दशांश अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी कशी करावी हे दीक्षा ऍपमध्ये समजून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
अभ्यास : खालील उदाहरणे वहीवर सोडवा.
विषय : भूगोल
घटक : पृथ्वी आणि वृत्ते
खालील लिंक च्या मदतीने पृथ्वीगोल ही संकल्पना दीक्षा ऍपमध्ये समजून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
अभ्यास :
वरील प्रश्न इथेच सोडवता येतील. प्रश्न सोडवून त्याचा स्क्रीनशॉट आपल्या Whats App ग्रुपवर पाठवा. सोडवताना काही अडचण अली तर वहीवर लिहून देखील सोडवू शकता.
तुमच्या शंका, अडचणी खाली Comment मध्ये सुद्धा विचारता येतील. त्यासाठी अगदी वर दिसणारे Subscribe हे बटन दाबून blog चे सदस्य व्हा, मग खाली Enter your comment मध्ये तुमची अडचण लिहा.
Bye! See you tomorrow!!

Comments
Post a Comment