Study From Home Std. 6th 22-06-2020

Good morning children,
How are you? 

आज दिनांक 22 जून 2020, सोमवार (Monday) 

आपण सर्व DIKSHA App वापरून अभ्यास करत आहातच. रोजच्याप्रमाणे मी खाली दीक्षा ऍपची लिंक दिली आहे. लिंकच्या मदतीने ऍप्प इन्स्टॉल करा म्हणजे तुम्हाला सहज अभ्यास करता येईल. 

चला आता अभ्यासाला सुरुवात करू. काही अडचण असल्यास मला आपल्या Whats App ग्रुपवर कधीही विचारू शकता. 
आज आपण मराठी, English, गणित आणि विज्ञान या विषयांचा अभ्यास करणार आहोत. खाली विषय, पाठाचे नाव, दीक्षा ऍपमधील त्या पाठाची लिंक दिलेली आहे. लिंकच्या मदतीने दीक्षा ऍपमध्ये पाठ समजून घ्या, त्यानंतर पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.

विषय : मराठी 
घटक : माझ्या आज्यानं पंज्यानं  (कविता)
खालील लिंक च्या मदतीने दीक्षा ऍपमध्ये कवितेचा आशय समजून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा. 
अभ्यास :  शेतीकामासाठी वापरली जाणारी साधने व त्यांचा  उपयोग लिहा.
(अ) येसणी -  (आ) गोफणी -  (इ) चऱ्हाट - (ई) बाजा - (उ) काण्या - (ऊ) दावणी -
Subject : English
Unit : 2, Page 3 (Page No. 30)
Read to story aloud with the help of the following video. (खालील व्हिडिओच्या मदतीने गोष्टीचे वाचन करा.)
अभ्यास : 

विषय : गणित 
घटक : अपूर्णांकांवरील क्रिया 
खालील लिंक च्या मदतीने अपूर्णांकांचाभागाकार करण्याची रीत दीक्षा ऍपमध्ये समजून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा. 
अभ्यास : खालील उदाहरणे वहीवर सोडवा त्यानंतर खाली दिलेल्या जागेत तुमची उत्तरे नोंदवा.

विषय : विज्ञान 
घटक : पोषण आणि आहार 
खालील लिंक च्या मदतीने अन्नातील भेसळ कशी ओळखावी हे दीक्षा ऍपमध्ये समजून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा. 
अभ्यास:

वरील प्रश्न इथेच सोडवता येतील. प्रश्न सोडवून त्याचा स्क्रीनशॉट आपल्या Whats App ग्रुपवर पाठवा. सोडवताना काही अडचण अली तर वहीवर लिहून देखील सोडवू शकता. 

तुमच्या शंका, अडचणी खाली Comment मध्ये सुद्धा विचारता येतील. त्यासाठी अगदी वर दिसणारे Subscribe हे बटन दाबून blog चे सदस्य व्हा, मग खाली Enter your comment मध्ये तुमची अडचण लिहा. 

Bye! See you tomorrow!!

Comments

Popular posts from this blog

Study From Home Std. 5th 31-07-2020

Study From Home Std. 6th 08-07-2020

Study From Home Std. 5th 02-07-2020