Study From Home Std. 6th 13-06-2020

Good morning children,
I hope you all are in well condition and enjoying your time with study from home.

आज दिनांक 13 जून 2020, शनिवार (Saturday)
DIKSHA App च्या मदतीने अभ्यास करताना मजा येत आहे न? ज्यांना DIKSHA App हवे आहे, त्यांच्यासाठी मी खाली लिंक देत आहे. लिंक च्या मदतीने DIKSHA App मोबाइल मध्ये इन्स्टॉल करा, म्हणजे तुमचा अभ्यास सोपा होईल.


चला आता अभ्यासाला सुरुवात करूया. काही अडचण असल्यास मला आपल्या Whats App ग्रुपवर कधीही विचारू शकता.
आज आपण मराठी, इंग्रजी, परिसर अभ्यास 1 आणि गणित या विषयाचा अभ्यास करणार आहोत. खाली विषय, पाठाचे नाव, DIKSHA App मधील त्या पाठाची लिंक दिली आहे. लिंक च्या मदतीने DIKSHA App मध्ये तो पाठ समजून घ्य, त्यानंतर पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.

विषय : मराठी 
घटक : गवतफुला रे गवतफुला (कविता)
अभ्यास : रंगरंगुल्या, सानसानुल्या, नीळनिळुली, यांसारखे शब्द शोधा व लिहा.

विषय :  इंग्रजी 
घटक : Unit 1 page 13

अभ्यास :
वरील लिंक च्या मदतीने पाठाचे वाचन करा. त्यानंतर खालील प्रश्न सोडवा.



विषय : गणित
घटक :  पूर्णांक संख्या
खालील लिंक च्या मदतीने पूर्णांक संख्यांचा गुणाकार करण्याची पद्धत दीक्षा ऍप मध्ये समजून घ्या.

अभ्यास : खालील उदाहरणे सोडवून उत्तरे नोंदवा.


विषय : विज्ञान 
घटक : सजीवांतील विविधता आणि वर्गीकरण 
खालील लिंक च्या मदतीने प्राण्यांमधील वर्गीकरण दीक्षा ऍप मध्ये समजून घ्या.
अभ्यास : पाठाचे वाचन करा. दिलेल्या शब्दांपैकी योग्य शब्द निवडून खालील वाक्ये पूर्ण करा.


वरील पैकी काही प्रश्न इथे सोडवताना अडचण आल्यास वहीवर लिहून सोडवू शकता. 
अभ्यास पूर्ण झाल्यावर मला नक्की कळवा.

Comments

Popular posts from this blog

Study From Home Std. 5th 31-07-2020

Study From Home Std. 6th 08-07-2020

Study From Home Std. 5th 02-07-2020