Study From Home Std. 5th 14-06-2020

Good morning children,
How studies are going?

आज दिनांक 14 जून 2020, रविवार (Sunday)
आपण सर्व DIKSHA App च्या मदतीने अभ्यास करत आहातच. रोजच्याप्रमाणे मी इथे दीक्षा ऍप इन्स्टॉल करण्याची लिंक देत आहे.

चला आता अभ्यासाला सुरुवात करूया. काही अडचण असल्यास मला आपल्या Whats App ग्रुपवर कधीही विचारू शकता.
आज आपण मराठी, English, परिसर अभ्यास 1 आणि गणित या विषयांचा अभ्यास करणार आहोत. खाली विषय, पाठाचे नाव, दीक्षा ऍपमधील त्या पाठाची लिंक देत आहे. लिंक च्या मदतीने दीक्षा ऍपमध्ये पाठ समजून घ्या, त्यानंतर पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.

विषय : मराठी 
घटक: मुंग्याच्या जगात.
अभ्यास : खालील वाक्यातील नामे ओळखा.


विषय : English 
Unit : २, page 1 (पाठ्यपुस्तकातील पान क्र. 15)
खालील व्हिडिओच्या मदतीने कविता मोठ्याने वाचा.
 

Read the names of the months from following. Mark the ones that are there in this poem.
(खाली दिलेली महिन्यांची नावे वाचा. त्यापैकी कवितेत आलेली नवे बोटाने/ mouseने निवडा.)


विषय : परिसर अभ्यास 1
घटक : पर्यावरणाचे संतुलन 
वरील लिंकच्या मदतीने अन्नसाखळी व अन्नजाळे या संकल्पना दीक्षा ऍपमध्ये समजून घ्या.
अभ्यास : पुढे दिलेले घटक वापरून अन्नसाखळी तयार करा.


विषय : गणित 
घटक : बेरीज व वजाबाकी 
खालील लिंकच्या मदतीने सहा अंकी संख्याची बेरीज करण्याची पद्धत समजून घ्या.
अभ्यास : खालील उदाहरणांची वहीवर उभी मांडणी करून बेरीज करा व उत्तरे नोंदवा.


वरील प्रश्न इथेच सोडवता येतील. प्रश्न सोडवून त्यांचा स्क्रीनशॉट आपल्या Whats App ग्रुपमध्ये पाठवा. सोडवताना काही अडचण आली, तर वहीवर लिहून देखील सोडवू शकता.

तुमच्या शंका, अडचणी खाली Comment मध्ये सुद्धा विचारात येतील. त्यासाठी अगदी वर दिसणारे Subscribe हे बटन दाबून blog चे सदस्य व्हा, मग खाली Enter your comment मध्ये तुमची अडचण लिहा.

Comments

Popular posts from this blog

Study From Home Std. 5th 31-07-2020

Study From Home Std. 6th 08-07-2020

Study From Home Std. 5th 02-07-2020