Study From Home Std 5th 10-06-2020

Good Morning Children,
How are you?

आज दिनांक 10 जून 2020, बुधवार.
आपण सर्वांनी DIKSHA App वापरून अभ्यासाला सुरुवात केलेली आहेच. ज्यांना DIKSHA App हवे आहे, त्यांच्यासाठी मी इथे लिंक देत आहे. लिंक च्या मदतीने DIKSHA App मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा, म्हणजे तुम्हाला सहज अभ्यास करता येईल.


आज आपण मराठी, इंग्रजी आणि गणित या विषयांचा अभ्यास करणार आहोत. खाली विषय, पाठाचे नाव, DIKSHA App मधील त्या पाठाची लिंक दिलेली आहे. लिंक च्या मदतीने पाठ दीक्षा अँप मध्ये समजून घ्या, त्यानंतर पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.

चला आता अभ्यासाला सुरुवात करूया. काही अडचण असल्यास मला आपल्या Whats App ग्रुपवर कधीही विचारू शकता.

विषय : मराठी 
घटक : माय मराठी (कविता)
खालील लिंक ला टच करून हि कविता दीक्षा अँप मध्ये समजून घ्या. त्यानंतर back (←) बटन दाबून परत या पानावर येऊन पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
https://diksha.gov.in/play/content/do_3123268995707535362439

अभ्यास: कविता चालीवर म्हणा. कवितेतील तुम्हाला ओळी वहीवर लिहा.

विषय : इंग्रजी 
घटक : Unit 1 page1

 
अभ्यास : विडिओच्या मदतीने गाणे  दोन - तीन वेळा वाचा. गाण्यात पिवळ्या रंगातील get या शब्दाऐवजी sing हा शब्द लिहून गाणे परत लिहा. अशीच कृती dance, play  sway हे शब्द लिहून करा.

विषय : गणित 
घटक : रोमन संख्याचिन्हे 
खालील लिंक ला टच करून हा घटक दीक्षा अँप मध्ये समजून घ्या. त्यानंतर back (←) बटन दाबून परत या पानावर येऊन पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
https://diksha.gov.in/play/content/do_3130140017316003841204

अभ्यास : पुढील प्रश्न सोडावा 




वर दिलेले प्रश्न इथे सोडवताना काही अडचण आल्यास, ते प्रश्न वहीवर लिहूनसुद्धा सोडवू शकता. अभ्यास पूर्ण झाल्यावर मला नक्की कळवा.

Comments

Popular posts from this blog

Study From Home Std. 5th 31-07-2020

Study From Home Std. 6th 08-07-2020

Study From Home Std. 5th 02-07-2020