Study From Home Std. 5th 15-06-2020
Good morning children,
How studies are going?
आज दिनांक 15 जून 2020, सोमवार (Monday)
आपण सर्व DIKSHA App च्या मदतीने अभ्यास करत आहातच. रोजच्याप्रमाणे मी इथे दीक्षा ऍप इन्स्टॉल करण्याची लिंक देत आहे.
चला आता अभ्यासाला सुरुवात करूया. काही अडचण असल्यास मला आपल्या Whats App ग्रुपवर कधीही विचारू शकता.
आ ज आपण मराठी, English आणि गणित या विषयांचा अभ्यास करणार आहोत. खाली विषय, पाठाचे नाव, दीक्षा ऍपमधील त्या पाठाची लिंक देत आहे. लिंक च्या मदतीने दीक्षा ऍपमध्ये पाठ समजून घ्या, त्यानंतर पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
विषय : मराठी
घटक : माहेर (कविता)
अभ्यास :
'नंदी' या शब्दातील 'न' या अक्षरावरील अनुस्वार लिहिताना, वाचताना विसरला, तर 'नदी' हा वेगळा शब्द तयार होतो. या शब्दाचा अर्थ मूळ शब्दापेक्षा वेगळा होतो.
नंदी - नदी अशा प्रकारच्या शब्दांच्या पाच जोड्या लिहा. त्यांतील शब्दांचे अर्थ सांगा.
विषय : English
Unit : 2 pages 2-3
खालील लिंकच्या मदतीने पाठाचे वाचन करा.
अभ्यास :
विषय : गणित
घटक : बेरीज व वजाबाकी
खालील लिंकच्या मदतीने बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवण्याची पद्धत समजून घ्या.
अभ्यास : पुढील उदाहरणे सोडावा.
वरील प्रश्न इथेच सोडवता
येतील. प्रश्न सोडवून त्यांचा स्क्रीनशॉट आपल्या Whats App ग्रुपमध्ये पाठवा. सोडवताना
काही अडचण आली, तर वहीवर लिहून देखील सोडवू शकता.
तुमच्या शंका, अडचणी
खाली Comment मध्ये सुद्धा विचारात येतील. त्यासाठी अगदी वर दिसणारे Subscribe हे
बटन दाबून blog चे सदस्य व्हा, मग खाली Enter your comment मध्ये
तुमची अडचण लिहा.
Comments
Post a Comment