Study From Home Std. 6th 27-06-2020

Good morning children,
How are you? 

आज दिनांक 27 जून 2020, शनिवार (Saturday)
आपण सर्व DIKSHA App वापरून अभ्यास करत आहातच. रोजच्याप्रमाणे मी खाली दीक्षा ऍपची लिंक दिली आहे. लिंकच्या मदतीने ऍप्प इन्स्टॉल करा म्हणजे तुम्हाला सहज अभ्यास करता येईल. 

चला आता अभ्यासाला सुरुवात करू. काही अडचण असल्यास मला आपल्या Whats App ग्रुपवर कधीही विचारू शकता. 
आज आपण मराठी, English, गणित आणि विज्ञान या विषयांचा अभ्यास करणार आहोत. खाली विषय, पाठाचे नाव, दीक्षा ऍपमधील त्या पाठाची लिंक दिलेली आहे. लिंकच्या मदतीने दीक्षा ऍपमध्ये पाठ समजून घ्या, त्यानंतर पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.

विषय : मराठी 
घटक : बालसभा 
खालील लिंक च्या मदतीने दीक्षा ऍपमध्ये पाठाचा आशय समजून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा. 
अभ्यास : 
Subject : English
Unit : 2, Page 10 (Page No.37)
Read to story aloud with the help of the following video. (खालील व्हिडिओच्या मदतीने गोष्टीचे वाचन करा.)
अभ्यास : खालील वाक्ये चित्रांच्या मदतीने पूर्ण करा. पूर्ण झालेली वाक्ये वहीवर लिहा.
विषय : गणित 
घटक : स्तंभालेख
खालील लिंक च्या मदतीने जोडस्तंभलेखाचे वाचन कसे करावे हे दीक्षा ऍपमध्ये समजून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा. e गणित इयत्ता सहावी on DIKSHA at 
अभ्यास : पुढील स्तंभालेखात फेब्रुवारी महिन्यातील एका दिवसाचे वेगवेगळ्या शहरांचे अंश सेल्सिअसमधील कमाल तापमान दर्शवले आहे. आलेखाचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे लिहा.
विषय :  विज्ञान 
घटक : आपली अस्थिसंस्था व त्वचा
खालील लिंक च्या मदतीने सांध्यांचे प्रकार दीक्षा ऍपमध्ये समजून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा. 
अभ्यास : खालील प्रश्न सोडावा व वहीवर लिहा.
वरील प्रश्न इथेच सोडवता येतील. प्रश्न सोडवून त्याचा स्क्रीनशॉट आपल्या Whats App ग्रुपवर पाठवा. सोडवताना काही अडचण अली तर वहीवर लिहून देखील सोडवू शकता. 

तुमच्या शंका, अडचणी खाली Comment मध्ये सुद्धा विचारता येतील. त्यासाठी अगदी वर दिसणारे Subscribe हे बटन दाबून blog चे सदस्य व्हा, मग खाली Enter your comment मध्ये तुमची अडचण लिहा. 

Bye! See you tomorrow!!

Comments

Popular posts from this blog

Study From Home Std. 5th 31-07-2020

Study From Home Std. 6th 08-07-2020

Study From Home Std. 5th 02-07-2020