Study From Home Std. 6th 30-07-2020

Good morning children,
How are you?

आज दिनांक 30 जुलै 2020, गुरुवार (Thursday)

आपण सर्व DIKSHA App वापरून अभ्यास करत आहातच. रोजच्याप्रमाणे मी खाली दीक्षा ऍपची लिंक दिली आहे. लिंकच्या मदतीने ऍप्प इन्स्टॉल करा म्हणजे तुम्हाला सहज अभ्यास करता येईल.
👉दीक्षा ऍपची लिंक👈

चला आता अभ्यासाला सुरुवात करू. काही अडचण असल्यास मला आपल्या Whats App ग्रुपवर कधीही विचारू शकता.
आज आपण मराठी, English, गणित आणि विज्ञान या विषयांचा अभ्यास करणार आहोत. खाली विषय, पाठाचे नाव, दीक्षा ऍपमधील त्या पाठाची लिंक दिलेली आहे. लिंकच्या मदतीने दीक्षा ऍपमध्ये पाठ समजून घ्या, त्यानंतर पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.

विषय : मराठी 
घटक : वारली चित्रकला 
पाठ्यपुस्तकातून पाठाचे वाचन करा. खालील लिंकच्या मदतीने वारली चित्रकलेविषयीची माहिती दीक्षा ऍपमध्ये समजणं घेऊन तिथे दिलेल्या प्रश्नांचा सराव करा. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
👉लिंक👈
अभ्यास :

Subject : English
Unit: 4, pages 18-20 (Page No. 97-99)
Read the text aloud with the help of the following video. (खालील व्हिडिओच्या मदतीने पाठाचे वाचन करा.)
अभ्यास :

विषय : गणित
घटक : त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म 
खालील लिंकच्या मदतीने त्रिकोणाचे कोणावरून प्रकार दीक्षा ऍपमध्ये समजून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा. 
अभ्यास :

विषय : विज्ञान
घटक : विश्वाचे अंतरंग 
खालील लिंकच्या मदतीने तारे व ताऱ्यांचे प्रकार दीक्षा ऍपमध्ये सविस्तर समजून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा. 
अभ्यास :
वरील सर्व विषयांचे प्रश्न इथेच सोडवता येतील. प्रश्न सोडवून त्याचा स्क्रीनशॉट आपल्या Whats App ग्रुपवर पाठवा. सोडवताना काही अडचण अली तर वहीवर लिहून देखील सोडवू शकता. 

तुमच्या शंका, अडचणी खाली Comment मध्ये सुद्धा विचारता येतील. त्यासाठी अगदी वर दिसणारे Subscribe हे बटन दाबून blog चे सदस्य व्हा, मग खाली Enter your comment मध्ये तुमची अडचण लिहा.

Bye! See you tomorrow!!

Comments

Popular posts from this blog

Study From Home Std. 5th 31-07-2020

Study From Home Std. 6th 08-07-2020

Study From Home Std. 5th 02-07-2020