Study From Home Std. 5th 28-07-2020
Good morning children,
How are you?
आज दिनांक 28 जुलै 2020, मंगळवार (Tuesday)
आपण सर्व DIKSHA App वापरून अभ्यास करत आहातच. रोजच्याप्रमाणे मी खाली दीक्षा ऍपची लिंक दिली आहे. लिंकच्या मदतीने ऍप्प इन्स्टॉल करा म्हणजे तुम्हाला सहज अभ्यास करता येईल.
👉दीक्षा ऍपची लिंक👈
चला आता अभ्यासाला सुरुवात करू. काही अडचण असल्यास मला आपल्या Whats App ग्रुपवर कधीही विचारू शकता.
आज आपण मराठी, English, आणि गणित या विषयांचा अभ्यास करणार आहोत. खाली विषय, पाठाचे नाव, दीक्षा ऍपमधील त्या पाठाची लिंक दिलेली आहे. लिंकच्या मदतीने दीक्षा ऍपमध्ये पाठ समजून घ्या, त्यानंतर पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
विषय : मराठी
घटक : प्रिय बाई
पुरस्कार मिळालेल्या शिक्षिकेला तिच्या एका विध्यार्थीनीने लिहिलेले हे एक आगळेवेगळे अभिनंदन पत्र. पाठ्यपुस्तकातून पत्राचे वाचन करा. खालील लिंक च्या मदतीने दीक्षा ऍपमध्ये काही प्रश्नांचा सराव करा. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
👉लिंक👈
अभ्यास :

Subject: English
Unit : 6 page 3 (पाठ्यपुस्तकाचे पान क्र. 76)
Read the text aloud with the video.
Read the text aloud with the video.
अभ्यास :
विषय : गणित
घटक : बेरीज व वजाबाकी
खालील लिंकच्या मदतीने सहा व सात अंकी संख्यांची बेरीज करण्याची पद्धत दीक्षा ऍपमध्ये चांगल्या प्रकारे समजून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
👉लिंक👈
अभ्यास:
वरील सर्व विषयांचे प्रश्न इथेच सोडवता येतील. प्रश्न सोडवून त्याचा स्क्रीनशॉट आपल्या Whats App ग्रुपवर पाठवा. सोडवताना काही अडचण अली तर वहीवर लिहून देखील सोडवू शकता.
तुमच्या शंका, अडचणी खाली Comment मध्ये सुद्धा विचारता येतील. त्यासाठी अगदी वर दिसणारे Subscribe हे बटन दाबून blog चे सदस्य व्हा, मग खाली Enter your comment मध्ये तुमची अडचण लिहा.

Bye! See you tomorrow!!
Comments
Post a Comment