Study From Home Std. 5th 01-07-2020

Good morning children, 
How are you? 

आज दिनांक 01 जुलै  2020, बुधवार (Wednesday)
आपण सर्व DIKSHA App वापरून अभ्यास करत आहातच. रोजच्याप्रमाणे मी खाली दीक्षा ऍपची लिंक दिली आहे. लिंकच्या मदतीने ऍप्प इन्स्टॉल करा म्हणजे तुम्हाला सहज अभ्यास करता येईल. 

चला आता अभ्यासाला सुरुवात करू. काही अडचण असल्यास मला आपल्या Whats App ग्रुपवर कधीही विचारू शकता. 
आज आपण मराठी, English, आणि गणित  या विषयांचा अभ्यास करणार आहोत. खाली विषय, पाठाचे नाव, दीक्षा ऍपमधील त्या पाठाची लिंक दिलेली आहे. लिंकच्या मदतीने दीक्षा ऍपमध्ये पाठ समजून घ्या, त्यानंतर पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा. 

विषय : मराठी 
घटक : पुस्तके
या कवितेतून पुस्तकाची महती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. खालील लिंक च्या मदतीने कवितेचा आशय दीक्षा ऍपमध्ये समजून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा. 
अभ्यास :
Subject : English
Unit : 3 page 13 (पाठ्यपुस्तकाचे पान क्र. 43)
read the text aloud with the video.

अभ्यास :
विषय : गणित 
घटक : परिमिती 
आयत व चौरस यांसारख्या आकृत्यांची परिमिती आपण सूत्रांचा वापर करूनसुद्धा काढू शकतो. तर मग आपण बघूया आयत आणि चौरसाची परिमिती काढण्याचे सूत्र. ही सूत्रे वापरून परिमिती काढण्याची रीत  खालील लिंकच्या मदतीने दीक्षा ऍपमध्ये समजून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा. 
अभ्यास : 

वरील प्रश्न इथेच सोडवता येतील. प्रश्न सोडवून त्याचा फोटो/स्क्रीनशॉट आपल्या Whats App ग्रुपवर पाठवा. सोडवताना काही अडचण आली तर वहीवर लिहून देखील सोडवू शकता. 

तुमच्या शंका, अडचणी खाली Comment मध्ये सुद्धा विचारता येतील. त्यासाठी अगदी वर दिसणारे Subscribe हे बटन दाबून blog चे सदस्य व्हा, मग खाली Enter your comment मध्ये तुमची अडचण लिहा.

Bye! See you tomorrow!!

Comments

Popular posts from this blog

Study From Home Std. 5th 31-07-2020

Study From Home Std. 6th 08-07-2020

Study From Home Std. 5th 02-07-2020