Study From Home Std. 6th 15-07-2020

Good morning children,
How are you? 

आज दिनांक 15 जुलै 2020, बुधवार (Wednesday)

आपण सर्व DIKSHA App वापरून अभ्यास करत आहातच. रोजच्याप्रमाणे मी खाली दीक्षा ऍपची लिंक दिली आहे. लिंकच्या मदतीने ऍप्प इन्स्टॉल करा म्हणजे तुम्हाला सहज अभ्यास करता येईल. 

चला आता अभ्यासाला सुरुवात करू. काही अडचण असल्यास मला आपल्या Whats App ग्रुपवर कधीही विचारू शकता. 
आज आपण मराठी, English, गणित आणि विज्ञान या विषयांचा अभ्यास करणार आहोत. खाली विषय, पाठाचे नाव, दीक्षा ऍपमधील त्या पाठाची लिंक दिलेली आहे. लिंकच्या मदतीने दीक्षा ऍपमध्ये पाठ समजून घ्या, त्यानंतर पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.

विषय : मराठी 
घटक : गवतफुला रे गवतफुला (कविता)
पाठ्यपुस्तकातील कविता वाचा. खालील लिंक च्या मदतीने पाठाचा आशय दीक्षा ऍपमध्ये काही प्रश्न सोडवण्याचा सराव करा. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा. 
अभ्यास :

Subject: English
Unit : 3, Pages 19-20 (Page No. 72-73)
Read the text aloud with the help of the following video. (खालील व्हिडिओच्या मदतीने पाठाचे वाचन करा.)
अभ्यास :

विषय : गणित 
घटक : गुणोत्तर व प्रमाण
अनेक वस्तूंच्या किमतीवरून एका वस्तूची किंमत भागाकार करून काढणे आणि एका वस्तूच्या किमतीवरून अनेक वस्तूंची किंमत गुणाकार करून काढणे, या पद्धतीला एकमान पद्धत असे म्हणतात. खालील लिंक च्या मदतीने एकमान पद्धत म्हणजे काय हे दीक्षा ऍपमध्ये समजून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा. 
अभ्यास :

विषय : विज्ञान 
घटक : ध्वनी
ध्वनी निर्माण होण्यासाठी एखाद्या वस्तूंचे ‘कंपन’ होणे गरजेचे असते. खालील लिंक च्या मदतीने ध्वनीची निर्मिती कशी होते याचा दीक्षा ऍपमध्ये सविस्तर अभ्यास करा. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा. 
अभ्यास : खालील विधाने वाचून योग्य कि अयोग्य ते ठरवा, व त्याप्रमाणे पर्याय निवडा. उत्तर चुकल्यास Retry बटण दाबून पुन्हा सोडवा.

वरील सर्व विषयांचे प्रश्न इथेच सोडवता येतील. प्रश्न सोडवून त्याचा स्क्रीनशॉट आपल्या Whats App ग्रुपवर पाठवा. सोडवताना काही अडचण अली तर वहीवर लिहून देखील सोडवू शकता. 

तुमच्या शंका, अडचणी खाली Comment मध्ये सुद्धा विचारता येतील. त्यासाठी अगदी वर दिसणारे Subscribe हे बटन दाबून blog चे सदस्य व्हा, मग खाली Enter your comment मध्ये तुमची अडचण लिहा. 

Bye! See you tomorrow!!

Comments

Popular posts from this blog

Study From Home Std. 5th 31-07-2020

Study From Home Std. 6th 08-07-2020

Study From Home Std. 5th 02-07-2020