Study From Home Std. 6th 21-07-2020

Good morning children,
How are you? 

आज दिनांक 21 जुलै 2020, मंगळवार (Tuesday)

आपण सर्व DIKSHA App वापरून अभ्यास करत आहातच. रोजच्याप्रमाणे मी खाली दीक्षा ऍपची लिंक दिली आहे. लिंकच्या मदतीने ऍप्प इन्स्टॉल करा म्हणजे तुम्हाला सहज अभ्यास करता येईल. 
👉दीक्षा ऍपची लिंक👈

चला आता अभ्यासाला सुरुवात करू. काही अडचण असल्यास मला आपल्या Whats App ग्रुपवर कधीही विचारू शकता. 
आज आपण मराठी, English, गणित आणि विज्ञान या विषयांचा अभ्यास करणार आहोत. खाली विषय, पाठाचे नाव, दीक्षा ऍपमधील त्या पाठाची लिंक दिलेली आहे. लिंकच्या मदतीने दीक्षा ऍपमध्ये पाठ समजून घ्या, त्यानंतर पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.

विषय : मराठी 
घटक : आपले परमवीर 
खालील लिंक च्या मदतीने पाठाचा आशय दीक्षा ऍपमध्ये समजून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा. 
👉लिंक👈
अभ्यास :
Subject : English
Unit: 4, pages 10-11 (Page No. 89-90)
Read the text aloud with the help of the following video. (खालील व्हिडिओच्या मदतीने पाठाचे वाचन करा.)
अभ्यास :
विषय : गणित 
घटक :नफा-तोटा 
दुकानदार वस्तूच्या विक्रीवर नफा मिळवण्यासाठी वस्तूची खरेदी विक्री करतो. खालील लिंक च्या मदतीने खरेदी किंमत, विक्री किंमत, नफा, तोटा या संकल्पना दीक्षा ऍपमध्ये समजून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा. 
अभ्यास : 
विषय : विज्ञान
घटक : प्रकाश व छायानिर्मिती 
प्रकाशकिरणे एकाद्या वस्तूवर पडून परत फिरतात, यालाच प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतात. खालील लिंक च्या मदतीने प्रकाशाचे परावर्तन ही संकल्पना दीक्षा ऍपमध्ये सविस्तर समजून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा. 
अभ्यास :
वरील सर्व विषयांचे प्रश्न इथेच सोडवता येतील. प्रश्न सोडवून त्याचा स्क्रीनशॉट आपल्या Whats App ग्रुपवर पाठवा. सोडवताना काही अडचण अली तर वहीवर लिहून देखील सोडवू शकता. 

तुमच्या शंका, अडचणी खाली Comment मध्ये सुद्धा विचारता येतील. त्यासाठी अगदी वर दिसणारे Subscribe हे बटन दाबून blog चे सदस्य व्हा, मग खाली Enter your comment मध्ये तुमची अडचण लिहा. 

Bye! See you tomorrow!!

Comments

Popular posts from this blog

Study From Home Std. 5th 31-07-2020

Study From Home Std. 6th 08-07-2020

Study From Home Std. 5th 02-07-2020