Study From Home Std. 6th 11-07-2020
Good morning children,
चला आता अभ्यासाला सुरुवात करू. काही अडचण असल्यास मला आपल्या Whats App ग्रुपवर कधीही विचारू शकता.
विषय : मराठी
How are you?
आज दिनांक 11 जुलै 2020, शनिवार (Saturday)
आपण सर्व DIKSHA App वापरून अभ्यास करत आहातच. रोजच्याप्रमाणे मी खाली दीक्षा ऍपची लिंक दिली आहे. लिंकच्या मदतीने ऍप्प इन्स्टॉल करा म्हणजे तुम्हाला सहज अभ्यास करता येईल.
आज आपण मराठी, English, गणित आणि विज्ञान या विषयांचा अभ्यास करणार आहोत. खाली विषय, पाठाचे नाव, दीक्षा ऍपमधील त्या पाठाची लिंक दिलेली आहे. लिंकच्या मदतीने दीक्षा ऍपमध्ये पाठ समजून घ्या, त्यानंतर पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
घटक : नवा पैलू
या पाठात विशेष गरजा असलेल्या बालकाचे वर्णन करण्यात आले आहे. खालील लिंक च्या मदतीने विशेष गरजा असलेल्या व्यक्तींची माहिती दीक्षा ऍपमध्ये समजून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
अभ्यास : खालील शब्दसमूहांच्या त्यांच्या अर्थाशी जोड्या जुळवा. शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा.
Subject: English
Unit : 3, Page 13-14 (Page No. 66-67)
Read the text aloud with the help of the following video. (खालील व्हिडिओच्या मदतीने पाठाचे वाचन करा.)
अभ्यास :
विषय : गणित
घटक : समीकरणे
आतापर्यंत आपण समीकरण म्हणजे काय? चलाची किंमत कशी काढायची, त्याची उकल कशी काढायची हे पाहिले आहे. त्यावर आधारित काही समीकरणे सोडवली आहेत. पण आता आपण काही शाब्दिक उदाहरणे सोडवू. खालील लिंक च्या मदतीने शाब्दिक माहितीवरून समीकरण तयार करून सोडवण्याची पद्धत दीक्षा ऍपमध्ये समजून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
अभ्यास :
तुमच्या शंका, अडचणी खाली Comment मध्ये सुद्धा विचारता येतील. त्यासाठी अगदी वर दिसणारे Subscribe हे बटन दाबून blog चे सदस्य व्हा, मग खाली Enter your comment मध्ये तुमची अडचण लिहा.
विषय : विज्ञान
घटक : साधी यंत्रे
आपण अनेक प्रकारची यंत्र वापरत असतो. आज खालील लिंक च्या मदतीने दीक्षा ऍपमध्ये साध्या यंत्रांचा सविस्तर अभ्यास करा. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
अभ्यास : खालील विधाने वाचून योग्य कि अयोग्य ते ठरवा, व त्याप्रमाणे पर्याय निवडा. उत्तर चुकल्यास Retry बटण दाबून पुन्हा सोडवा.
वरील सर्व विषयांचे प्रश्न इथेच सोडवता येतील. प्रश्न सोडवून त्याचा स्क्रीनशॉट आपल्या Whats App ग्रुपवर पाठवा. सोडवताना काही अडचण अली तर वहीवर लिहून देखील सोडवू शकता.
तुमच्या शंका, अडचणी खाली Comment मध्ये सुद्धा विचारता येतील. त्यासाठी अगदी वर दिसणारे Subscribe हे बटन दाबून blog चे सदस्य व्हा, मग खाली Enter your comment मध्ये तुमची अडचण लिहा.
Bye! See you tomorrow!!
Comments
Post a Comment