Study From Home Std. 6th 16-07-2020
Good morning children,
चला आता अभ्यासाला सुरुवात करू. काही अडचण असल्यास मला आपल्या Whats App ग्रुपवर कधीही विचारू शकता.
विषय : मराठी
तुमच्या शंका, अडचणी खाली Comment मध्ये सुद्धा विचारता येतील. त्यासाठी अगदी वर दिसणारे Subscribe हे बटन दाबून blog चे सदस्य व्हा, मग खाली Enter your comment मध्ये तुमची अडचण लिहा.
How are you?
आज दिनांक 16 जुलै 2020, गुरुवार (Thursday)
आपण सर्व DIKSHA App वापरून अभ्यास करत आहातच. रोजच्याप्रमाणे मी खाली दीक्षा ऍपची लिंक दिली आहे. लिंकच्या मदतीने ऍप्प इन्स्टॉल करा म्हणजे तुम्हाला सहज अभ्यास करता येईल.
आज आपण मराठी, English, गणित आणि विज्ञान या विषयांचा अभ्यास करणार आहोत. खाली विषय, पाठाचे नाव, दीक्षा ऍपमधील त्या पाठाची लिंक दिलेली आहे. लिंकच्या मदतीने दीक्षा ऍपमध्ये पाठ समजून घ्या, त्यानंतर पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
घटक : बाकी वीस रुपयांचं काय?
पाठ्यपुस्तकातून पाठाचे वाचन करा. खालील लिंक च्या मदतीने पाठात आलेल्या वाक्प्रचारांचा अर्थ दीक्षा ऍपमध्ये समजून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
अभ्यास :
Subject: English
Unit: 4, page 1 (Page No. 80)
Read the text aloud with the help of the following video. (खालील व्हिडिओच्या मदतीने पाठाचे वाचन करा.)
अभ्यास :
विषय : गणित
घटक : शेकडेवारी
एखादी संख्या 100 च्या प्रमाणात सांगणे म्हणजे टक्केवारी सांगणे. खालील लिंक च्या मदतीने शेकडा अपूर्णांकात लिहिण्याची पद्धत दीक्षा ऍपमध्ये समजून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
अभ्यास :
विषय : विज्ञान
घटक : ध्वनी
ध्वनी निर्माण होण्यासाठी एखाद्या वस्तूंचे ‘कंपन’ होणे गरजेचे असते, हे आपण पहिले. खालील लिंक च्या मदतीने ध्वनी कसा ऐकू येतो याचा दीक्षा ऍपमध्ये सविस्तर अभ्यास करा. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
अभ्यास :
वरील सर्व विषयांचे प्रश्न इथेच सोडवता येतील. प्रश्न सोडवून त्याचा स्क्रीनशॉट आपल्या Whats App ग्रुपवर पाठवा. सोडवताना काही अडचण अली तर वहीवर लिहून देखील सोडवू शकता.
तुमच्या शंका, अडचणी खाली Comment मध्ये सुद्धा विचारता येतील. त्यासाठी अगदी वर दिसणारे Subscribe हे बटन दाबून blog चे सदस्य व्हा, मग खाली Enter your comment मध्ये तुमची अडचण लिहा.
Bye! See you tomorrow!!
Comments
Post a Comment