Study From Home Std. 6th 03-08-2020
Good morning children,
How are you?
आज दिनांक 03 ऑगस्ट 2020, सोमवार (Monday)
आपण सर्व DIKSHA App वापरून अभ्यास करत आहातच. रोजच्याप्रमाणे मी खाली दीक्षा ऍपची लिंक दिली आहे. लिंकच्या मदतीने ऍप्प इन्स्टॉल करा म्हणजे तुम्हाला सहज अभ्यास करता येईल.
👉दीक्षा ऍपची लिंक👈
चला आता अभ्यासाला सुरुवात करू. काही अडचण असल्यास मला आपल्या Whats App ग्रुपवर कधीही विचारू शकता.
आज आपण मराठी, English, गणित आणि विज्ञान या विषयांचा अभ्यास करणार आहोत. खाली विषय, पाठाचे नाव, दीक्षा ऍपमधील त्या पाठाची लिंक दिलेली आहे. लिंकच्या मदतीने दीक्षा ऍपमध्ये पाठ समजून घ्या, त्यानंतर पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
विषय : मराठी
घटक : मला मोठ्ठं व्हायचंय

खालील लिंकच्या मदतीने ही नाट्यछटा दीक्षा ऍपमध्ये ऐकून त्याप्रमाणे सादर करा. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
👉लिंक👈
अभ्यास :
👉लिंक👈
अभ्यास :
Subject : English
Unit: 4, page 25 (Page No. 104 of the textbook)
Read the text aloud with the help of the following video. (खालील व्हिडिओच्या मदतीने पाठाचे वाचन करा.)
विषय : गणित
घटक : भौमितिक रचना
खालील लिंकच्या मदतीने लंबदुभाजक काढण्याची पद्धत दीक्षा ऍपमध्ये समजून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
अभ्यास :
1. रेषा l काढा. रेषेवर कोठेही बिंदू P घ्या. गुण्याच्या मदतीने बिंदू P मधून रेषा l वर लंब काढा.
2. रेषा AB काढा. कंपासच्या मदतीने B बिंदूतून रेषा AB वर लंब काढा.
3. रेषा CD काढा. रेषेवर कोठेही बिंदू M घ्या. कोनमापकाच्या साहाय्याने बिंदू M मधून रेषा CD वर लंब
काढा.

विषय : विज्ञान
घटक : विश्वाचे अंतरंग
खालील लिंकच्या मदतीने उल्कापात कसा होतो याची माहिती दीक्षा ऍपमध्ये सविस्तर समजून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
अभ्यास :
वरील सर्व विषयांचे प्रश्न इथेच सोडवता येतील. प्रश्न सोडवून त्याचा स्क्रीनशॉट आपल्या Whats App ग्रुपवर पाठवा. सोडवताना काही अडचण अली तर वहीवर लिहून देखील सोडवू शकता.
Bye! See you tomorrow!!
तुमच्या शंका, अडचणी खाली Comment मध्ये सुद्धा विचारता येतील. त्यासाठी अगदी वर दिसणारे Subscribe हे बटन दाबून blog चे सदस्य व्हा, मग खाली Enter your comment मध्ये तुमची अडचण लिहा.
Bye! See you tomorrow!!

Comments
Post a Comment