Study From Home Std. 6th 01-08-2020
Good morning children,
How are you?
आज दिनांक 01 ऑगस्ट 2020, शनिवार (Saturday)
आपण सर्व DIKSHA App वापरून अभ्यास करत आहातच. रोजच्याप्रमाणे मी खाली दीक्षा ऍपची लिंक दिली आहे. लिंकच्या मदतीने ऍप्प इन्स्टॉल करा म्हणजे तुम्हाला सहज अभ्यास करता येईल.
👉दीक्षा ऍपची लिंक👈
चला आता अभ्यासाला सुरुवात करू. काही अडचण असल्यास मला आपल्या Whats App ग्रुपवर कधीही विचारू शकता.
आज आपण मराठी, English, गणित आणि विज्ञान या विषयांचा अभ्यास करणार आहोत. खाली विषय, पाठाचे नाव, दीक्षा ऍपमधील त्या पाठाची लिंक दिलेली आहे. लिंकच्या मदतीने दीक्षा ऍपमध्ये पाठ समजून घ्या, त्यानंतर पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
विषय : मराठी
घटक : माझ्या आज्यानं पंज्यानं (कविता)

शेतीशी संबंधित काही परंपरागत कामे व साधनांचा उल्लेख या कवितेत आलेला आहे. पाठ्यपुस्तकातून कवितेचे वाचन करा. खालील लिंकच्या मदतीने कवितेचा आशय दीक्षा ऍपमध्ये समजून घ्या . त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
👉लिंक👈
अभ्यास :
👉लिंक👈
अभ्यास :
Subject : English
Unit: 4, pages 23-24 (Page No. 102-103 of the textbook)
Read the text aloud with the help of the following video. (खालील व्हिडिओच्या मदतीने पाठाचे वाचन करा.)
विषय : गणित
घटक : कोन
खालील लिंकच्या मदतीने कंपास व पट्टीच्या साहाय्याने दिलेल्या मापाचा कोण काढण्याची पद्धत दीक्षा ऍपमध्ये समजून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
अभ्यास :
कंपासपेटीतील योग्य साहित्य वापरून खालील कोन काढा. कंपास व पट्टीचा उपयोग करून तो
दुभागा.
(1) 50° (2) 115° (3) 80° (4) 90°
कंपासपेटीतील योग्य साहित्य वापरून खालील कोन काढा. कंपास व पट्टीचा उपयोग करून तो
दुभागा.
(1) 50° (2) 115° (3) 80° (4) 90°
विषय : विज्ञान
घटक : विश्वाचे अंतरंग
खालील लिंकच्या मदतीने उपग्रहांची माहिती दीक्षा ऍपमध्ये सविस्तर समजून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
अभ्यास :
वरील सर्व विषयांचे प्रश्न इथेच सोडवता येतील. प्रश्न सोडवून त्याचा स्क्रीनशॉट आपल्या Whats App ग्रुपवर पाठवा. सोडवताना काही अडचण अली तर वहीवर लिहून देखील सोडवू शकता.
तुमच्या शंका, अडचणी खाली Comment मध्ये सुद्धा विचारता येतील. त्यासाठी अगदी वर दिसणारे Subscribe हे बटन दाबून blog चे सदस्य व्हा, मग खाली Enter your comment मध्ये तुमची अडचण लिहा.
Bye! See you tomorrow!!
Bye! See you tomorrow!!

Comments
Post a Comment